Sunday, November 2, 2008

प्रेम

प्रेम काय कोणीही करतं,
पण खरा अर्थ ते समजण्यात आहे,
प्रेम काय कोणाला हि जमते,
पण खरी कसोटी ते टिकवण्यात आहे........