Thursday, May 22, 2008

ओले आभाळ

ओले आभाळ ...!
Posted by Guru

आकाशभर आभाळ
डोळाभर साचल्यावर,
किंचित ओल्या पापण्या
थरथर कापल्या !

कापलेल्या पापण्यांमध्ये
ओले ढग विरघळले
नि सुखाच्या
सरी सररर धावल्या...!

........... चक्रवर्ती